Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

राष्ट्रकुल दिन
जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन

महत्त्वाच्या घटना

१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

 जन्मदिवस / वाढदिवस

१६८६: फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट . (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)
१८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया . (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)
१८४९-सुप्रसिध्द डॉ. शास्त्रज्ञ ले. खर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांचा जन्म.
१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म.त्यांनी फिरता जादूगार व मी पाहिलेला रशिया ही पुस्तके लिहिली आहेत. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)
१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)
१९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
१९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर .

मृत्यू / पुण्यतिथी

१५४३:निकोलस कोपर्निकस –सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ. (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)
१९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल. (जन्म: ५ मे १८८३)
१९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनियर. (जन्म: ६ जुलै १९१४)
१९९०: लोकसभेचे माजी अध्यक्ष के. ऎस. हेगडे यांचा मृत्यू.
१९९२: ज्येष्ठ पत्रकार दि.र आ. भहगवत यांचे निधन.
१९९३: जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी. (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)
१९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)
१९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान . (जन्म: १५ मार्च १९०१)
२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

२०१४: लक्ष्मी कुमारी चूड़ावत (वय ९८ वर्ष) भारतीय लेखिका आणि राजनीतिज्ञा

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २३ मे – दिनविशेष Link to: २३ मे – दिनविशेष २३ मे – दिनविशेष Link to: २५ मे – दिनविशेष Link to: २५ मे – दिनविशेष २५ मे – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top