Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१८९६: निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.
१९७१: बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.
१९८६: युरोपियन समुदायाने (EU)युरोपीय संघाचा नवीन ध्वज अंगीकारला.
१९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.
१९९१ : लॉडा एर फ्लाइट ००४ हे बोईंग ७६७ प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले. २२३ ठार.
१९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
१९९९ : भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
२०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

 जन्मदिवस / वाढदिवस

१६६७: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)
१८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)
१९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)
१९०६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)
१९०९: मराठी वांडमयातील प्रसिध्द कथालेखक ग. ळ . ठोकळ यांचा जन्म.
१९१६: मराठीतील प्रसिध्द लेखक रंगनाथ मनोहर जोशी उर्फ़ निर्मळ गुरुजी यांचा जन्म.
१९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी. (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९३७: भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)
१९३८: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. बिक्रम सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१३)
१९४५: महाराष्ट्राचे १७वे मुख्यमंत्री विलासराव देशमुख. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
१९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.
१९६६: दक्षिण अफ्रिकेच्या धावपटू झोला बड यांचा जन्म

मृत्यू / पुण्यतिथी

१७०३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)
१९०२: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)
१९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)
१९८३: पोस्टल इंडेक्सचे जनक मानले जाणारे आर. ही. मराठी यांचे निधन.
२०००: अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.
२०००: चित्रकार प्रभाकर शिरुर यांचे निधन.

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २५ मे – दिनविशेष Link to: २५ मे – दिनविशेष २५ मे – दिनविशेष Link to: 27 मे – दिनविशेष Link to: 27 मे – दिनविशेष 27 मे – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top