Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

जागतिक दुध दिन

महत्त्वाच्या घटना

१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.
१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.
१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.

२०१४: इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) सीजन-७ च्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात किंग्स इलेवन पंजाब ला हरवून कोलकाता नाईट राइडर्स दूस-यांदा चॅंपियन बनले.

 जन्मदिवस / वाढदिवस

१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर . (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)
१८४३: फिंगरप्रिंटिंगचे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)
१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी . (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट . (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)
१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो . (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१९२९: हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त . (मृत्यू: ३ मे १९८१)
१९३७ : मॉर्गन फ्रीमन, अमेरिकन अभिनेता.
१९४७: मॅक्लारेन ग्रुपचे संस्थापक रॉन डेनिस .
१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट.
१९७०: हिंदी चित्रपट अभिनेते आर. माधवन .
१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक .

मृत्यू / पुण्यतिथी

१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण (जन्म: ३ एप्रिल १७८१)
१९३४ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)
१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)
१९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर. (जन्म: २९ जून १८७१)
१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर . (जन्म: १८ मार्च १८६७)
१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)
१९६२: दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.
१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास . (जन्म: ७ जून १९१४)
१९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती नीलमसंजीव रेड्डी . (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)
१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर . (जन्म: ८ जुलै १९१६)
१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल . (जन्म: ४ जून १९१०)
२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.
२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर १९४५)
२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी .
२०१४: धोंडूताई कुलकर्णी(वय६४ वर्षे) ,भारतीय जयपूर अत्रोली घराना गायिका

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ३१ मे – दिनविशेष Link to: ३१ मे – दिनविशेष ३१ मे – दिनविशेष Link to: २ जून – दिनविशेष Link to: २ जून – दिनविशेष २ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top