Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन

महत्त्वाच्या घटना

१९६६ : ‘मिग’या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती.
१७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाले.
१९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.
१९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.
१९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात प्रकाशीत करण्यात आला.
१९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.
१९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.
२००३: नासाचे स्पिरिटरोव्हर अंतराळयान मंगळाकडे रवाना झाले.

 जन्मदिवस / वाढदिवस

१२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.
१९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)
१९०८: भारताचे लष्करप्रमुख जनरल जयंतो नाथ चौधरी . (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)
१९१६: डंकिन डोनट्सचे संस्थापक विल्यम रोसेनबर्ग . (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)
१९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.
१९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.
१९३८: भारतीय गणितज्ञ वासंती एन. भाट नायक. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)
१९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.
१८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे अ‍ॅम्पिअर . (जन्म: २० जानेवारी १७७५)
१९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.
१९०६:गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
१९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट . (जन्म: १५ जून १८७८)
१९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

मृत्यू / पुण्यतिथी

१८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे अ‍ॅम्पिअर. (जन्म: २० जानेवारी १७७५)
१९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना .
१९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर.
१९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट. (जन्म: १५ जून १८७८)
१९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर . (जन्म: ७ जानेवारी १८७३)
२००१ : फुलवंतीबाई झोडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ९ जून – दिनविशेष Link to: ९ जून – दिनविशेष ९ जून – दिनविशेष Link to: ११ जून – दिनविशेष Link to: ११ जून – दिनविशेष ११ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top