Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१७७६ – महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.
१८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.
१८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
१९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
१९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू यांनी देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
१९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ,१८ जून रस्ता असे नाव देण्यात आले आहे
१९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९८१: जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या.
२०१७ : किदम्बी श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद
भारतीय बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
२०१७: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने समकालीन खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
२०१७ : पाकिस्तानने भारताला हरवून आईसीसी चैंपियंस ट्रॉफीचा किताब जिंकला

 जन्मदिवस / वाढदिवस

१९६५: सद्दाम हुसेन यांचा मुलगा उदय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)
१९४२ : थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२ : पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, ’बीटल्स’चा सदस्य
१९३१ : के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)
१९११ : कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)
१८९९ : शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (मृत्यू: १ डिसेंबर १९८५)

मृत्यू / पुण्यतिथी

१८५८:मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी , इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या.(जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)
१९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३)
१९०२: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर . (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
१९३६: रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की . (जन्म: २८ मार्च १८६८)
१९५८ : डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ आक्टोबर १९००)
१९६२: जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे –पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान
१९७४: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास . (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)
१९९९:श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार.
२००३: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन.
२००५: भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)
२००९: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक,पद्‌मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप,
नॅशनल हेरिटेज फेलोशिप उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब . (जन्म: १४ एप्रिल १९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १७ जून – दिनविशेष Link to: १७ जून – दिनविशेष १७ जून – दिनविशेष Link to: १९ जून – दिनविशेष Link to: १९ जून – दिनविशेष १९ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top