Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

जागतिक शरणार्थी दिन

महत्त्वाच्या घटना

१८३७: इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
१८४०: सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफ चा पेटंट मिळाला.
१८६३: वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.
१८७७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी कॅनडा मध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरवात केली.
१८८७ : देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी. एस. टी.) सुरू झाले.
१८९९: केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले
आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
१९२१: टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
१९६०: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
१९९०: ७.४ मेगावॅटचा भूकंपात इराण मध्ये ५०,००० लोक ठार तर १,५०,००० पर्यंत जखमी झाले.
१९९७: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.
२००१: परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.

 जन्मदिवस / वाढदिवस

१८६९: किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९५६)
१९१५: चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग . (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)
१९२० : मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)
१९३९: जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई . (मृत्यू: २८ एप्रिल १९९८)
१९४६: पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जनाना गुस्माव .
१९४८: नौरूचे राष्ट्राध्यक्ष लुडविग स्कॉटी.
१९५२: भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ .
१९५४: इंग्लिश क्रिकेटपटू अ‍ॅलन लॅम्ब .
१९७२: क्रिकेटपटू पारस म्हांब्रे .

मृत्यू / पुण्यतिथी

१६६८: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १६२०)
१८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९१७: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्समेसन क्राफ्ट्स यांचे निधन.
१९८७: पद्मभूषण प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉं. सलिम अली यांचे निधन.
१९९७ : बासू भट्टाचार्य –चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक
१९९७: वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर ऊर्फ जिंदादिल–मराठीतले पहिले शायर
२००८: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२१)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १९ जून – दिनविशेष Link to: १९ जून – दिनविशेष १९ जून – दिनविशेष Link to: २१ जून – दिनविशेष Link to: २१ जून – दिनविशेष २१ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top