Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१६३३: गॅलेलिओ गॅलिली यांनी पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.
१८९७: पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.
१९०८ : देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा
१९११: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
१९४४ : पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
१९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
१९७७ : चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
१९७८: जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.
१९८४: व्हर्जिन अटलांटिक एअरवेजची पहिली उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून सुरू झाली.
१९८६: अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९८६ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत डिएगो मॅराडोना यांनी विवादास्पद हँड ऑफ गॉड गोल केला.
१९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.
या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.
१९९४: महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण.
२००१ : जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल
शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.
२००७: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे १९२ दिवस १८ तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.

 जन्मदिवस / वाढदिवस

१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर ज्युसेप्पे मॅझिनी . (मृत्यू: १० मार्च १८७२)
१८८७: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)
१८९६: नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर.(मृत्यू ९ नोव्हेंबर, इ.स. १९६७)
१८९९: मास्किंग टेप चे शोधक रिचर्ड गिर्ली ड्र्यू . (मृत्यू: १४ डिसेंबर १९८०)
१९०८: नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी कोलते. (मृत्यू: ९ एप्रिल १९९८)
१९२३ : मुकेश चंद माथूर तथा मुकेश –पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला.
ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)
१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
१९२७: भारतीय-इंग्लिश इतिहासकार आणि शैक्षणिक एन्थोनी लो . (मृत्यू: १२ फेब्रुवारी २०१५)
१९३२: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमरीश पुरी . (मृत्यू: १२ जानेवारी २००५ – मुंबई, महाराष्ट्र)
१९३७ : वसंत रांजणे –मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

मृत्यू / पुण्यतिथी

१९१८ : इन्दर लाल रॉय –पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)
१९४०: ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
१९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे . (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)
१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ –साहित्यिक व प्रकाशक
१९९३: चित्रपट अभिनेते विष्णूपंत जोग यांचे निधन.
१९९४: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद . (जन्म: १७ जानेवारी १९०८)
२००१: डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रामा नारायणन . (जन्म: ३ एप्रिल १९४९)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २१ जून – दिनविशेष Link to: २१ जून – दिनविशेष २१ जून – दिनविशेष Link to: २३ जून – दिनविशेष Link to: २३ जून – दिनविशेष २३ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top