Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली. ही उडी पूर्ण जगात गाजली
१९३०: किंग जॉर्ज ५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.
१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
२००६: मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दलटी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आली.
२०१४: फीफा विश्वकप, जर्मनीने ब्राजीलला रेकॉर्ड ब्रेक 7-1 गोलने नमवले.

जन्मदिवस / वाढदिवस

१७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)
१८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)
१८३९: स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूहचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर,रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह,
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)
१८८५: ह्यूगो बॉसचे संस्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)
१९१४: पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)
१९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म.साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
इतिहासकार व गडसम्राट पवनाकाठचा धोंड जैत रे जैत या त्यांच्या कादंबर्‍यांवर चित्रपट निघाले (मृत्यू: १ जून १९९८)
१९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)
१९४९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.
१९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी

१६९५: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध , क्रिस्टियन हायगेन्स. (जन्म: १४ एप्रिल १६२९)
१८३७ : विल्यम (चौथा) इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)
१९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली . (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर . (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )
१९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९९४: गोवा पुराभिलेखचे संचालक मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे .
२००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे कोल्हापूर .
२००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.
२००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), न्यूस्टाड्ट या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आलेले (१९८८) प्रा. राजा राव . (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००७: भारताचे ९वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
२००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी.
२०१३: भारतीय लेखिका सुन्द्री उत्तमचंदानी . (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ७ जुलै – दिनविशेष Link to: ७ जुलै – दिनविशेष ७ जुलै – दिनविशेष Link to: १० जुलै – दिनविशेष Link to: १० जुलै – दिनविशेष १० जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top