Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१६६२ : इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना
१६७४ : मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली.
सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
१९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या.
नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.
१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्‍या ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
२००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
२०१५: नासाच्या मानवरहित अंतरिक्ष यान न्यू होराइज़न्सने प्लूटोच्या अत्यंत जवळ जाऊन इतिहास रचला

जन्मदिवस / वाढदिवस

१६०६: डच चित्रकार रेंब्राँ . (मृत्यू: ४ ऑक्टोबर १६६९)
१६११: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग . (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
१९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज . (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)
१९०४: जयपूर –अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर. (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
१९०५: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली . (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
१९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच .
१९१७: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
१९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले . (मृत्यू: २९ जून २०१०)
१९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर . (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
१९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाष जोशी . (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)
१९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर .

मृत्यू / पुण्यतिथी

१२९१: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला). (जन्म: १ मे १२१८)
१५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो . (जन्म: १५ जून १४७९)
१९०४: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह, मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही(जन्म: २९ जानेवारी १८६०)
१९१९: एमिल फिशर –रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ . (जन्म: ९ ऑक्टोबर १८५२)
१९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस . (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
१९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व . (जन्म: २६ जून १८८८)
१९७९: मेक्सिकोचे २९वे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ .
१९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.
१९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार.
१९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले.
१९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक.
२००४: डॉ. बानू कोयाजी –कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता(जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १४ जुलै – दिनविशेष Link to: १४ जुलै – दिनविशेष १४ जुलै – दिनविशेष Link to: १६ जुलै – दिनविशेष Link to: १६ जुलै – दिनविशेष १६ जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top