Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

 नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन

महत्त्वाच्या घटना

६४: रोममध्ये भीषण आग लागुन जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले.यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले फिडल (तुणतुणे) वाजवत असल्याची कथा प्रसिद्ध आहे.
१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
१९२५: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
१९८०: भारताने एस. एल. व्ही. – ३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.
१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ऑर्डर ऑफ द रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.

२०१३:अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन दिवाळे जाहीर केले.
२०१४: गाजात इसराइलची ज़मीनी कार्रवाई सुरू

जन्मदिवस / वाढदिवस

१६३५ : रॉबर्ट हूक –इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)
१८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस . (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)
१९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे . (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)
१९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक . (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)
१९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा. (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)
१९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन . (मृत्यू: १३ जून २०१२)
१९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती .
१९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन .
१९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग.
१९७२: अभिनेत्री सौंदर्या सौंदर्या –कन्‍नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री . (मृत्यू: १७ एप्रिल २००४)
१९८२: अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा .

मृत्यू / पुण्यतिथी

१८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)
१८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
१९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे . (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
१९८९: डॉ. गोविन्द केशव भट –भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक
१९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा.
२००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन.
२००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट,कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू. (जन्म: २८ जून १९३४)
२०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना .(जन्म: २९ डिसेंबर १९४२)
२०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली . (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १७ जुलै – दिनविशेष Link to: १७ जुलै – दिनविशेष १७ जुलै – दिनविशेष Link to: १९ जुलै – दिनविशेष Link to: १९ जुलै – दिनविशेष १९ जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top