महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. सुरुवातीला महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. तेव्हापासून आतापर्यंत १० नवीन जिल्हे तयार करण्यात आल्यामुळे, सध्या २०१७ साली राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ झाली आहे.

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये:

विभागाचे नाव
(मुख्यालय)
क्षेत्र जिल्हे मोठे शहर
अमरावती विभाग
(मु:अमरावती)
विदर्भ अकोलाअमरावतीबुलढाणायवतमाळवाशिम अमरावती
औरंगाबाद विभाग
(मु:औरंगाबाद)
मराठवाडा औरंगाबादबीडजालनाउस्मानाबादलातूरनांदेडहिंगोलीपरभणी औरंगाबाद
कोकण विभाग
(मु: मुंबई)
कोकण मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेपालघररायगडरत्नागिरी((सिंधदुर्ग)) मुंबई
नागपूर विभाग
(मु: नागपूर)
विदर्भ नागपूरवर्धाभंडारागोंदियाचंद्रपूरगडचिरोली नागपूर
नाशिक विभाग
(मु: नाशिक)
खानदेश नाशिकधुळेनंदूरबारजळगावअहमदनगर नाशिक
पुणे विभाग
(मु: पुणे)
पश्चिम महाराष्ट्र पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूर पुणे