आम्ही कोण? – Team MGV

‘सौ. मृदुला जोशी-पुरंदरे’ हे नाव तसे आपल्याला सुपरिचित! झी मराठी वरील सर्वांच्या आवडत्या वृत्तनिवेदिका – मुलाखतकार! वेळेचा आणि शब्दांचा अचूक मेळ राखत प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्याची किमया हे मृदुलाजींचे वैशिष्ट्य! विषयाबद्दल कुतुहलमिश्रीत गोडी निर्माण करत एकदा मृदुलाजींनी कार्यक्रमाचा ताबा घेतला की रिमोट आपोआप बाजुला सारुन प्रेक्षक दुरचित्रवाहिनीला खिळुन बसत! नावाप्रमाणेच मृदुता स्वभावात आणि वागण्यात असणाऱ्या मृदुलाजी…

मान्यवर सल्लागार (Mentor)

पं. भीमराव पांचाळे

लाडके भावजी आदेश बांदेकर

माई सिंधूताई सपकाळ

मसाला किंग धनंजय दातार

डॉ.पं. संदिप अवचट