[user_registration_form id=”7052″]

आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपण जवळ आलो आहोत. सर्वार्थानेवसुधैव कुटुंबकम’, म्हणजेच अवघे विश्व आपले एक घर आणि सर्व मराठी आपले कुटुंबिय ह्या संकल्पनेवर आधारित मराठी ग्लोबल व्हिलेज हा उपक्रम आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागानेच यशस्वी होणार आहे. तुमच्यातील ज्ञान आणि कौशल्याचा कुटुंबातील इतर सदस्यांना लाभ व्हावा.मोलाचं मार्गदर्शन मिळावे ही सदिच्छा. आपलं कुटुंब सर्वच बाबतीत बलशाली होऊन विश्वात शोभून रहावं अशी तुमची देखील इच्छा आहेच. तेंव्हा मातृभूमिच्या रुणात राहू या.कृपया आपल्या विषयीची माहिती इथे भरा.

मराठी विश्वकुटुंबाचे सदस्य व्हा.

Please subscribe