Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
१९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
१९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.
१९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
१९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
१९९४: अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर हे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेले पहिले भारतीय आहेत.
२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
२००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

 जन्मदिवस / वाढदिवस

१८३७: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर . (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)
१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)
१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास. (मृत्यू: १ जुन १९८७)
१९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)
१९४२: लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी . (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)
१९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती .
१९८१: मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव .

मृत्यू / पुण्यतिथी

१८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु.
१९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग. (जन्म: २३ जुन १९१२)
१९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर . (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९७८: नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.
१९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)
१९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर . (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)
१९९८: शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर . (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)
२००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती . (जन्म: १० सप्टेंबर १९१२)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ६ जून – दिनविशेष Link to: ६ जून – दिनविशेष ६ जून – दिनविशेष Link to: ८ जून – दिनविशेष Link to: ८ जून – दिनविशेष ८ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top