Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन / जागतिक महासागर दिन

महत्त्वाच्या घटना

१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
१६२४: पेरू येथे भूकंप.
१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजारो लोक ठार.
१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
१९१८: नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४१: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४८: जॉर्ज ऑर्वेलची १९८४ या नावाची कांदबरी प्रसिद्ध झाली.
१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

 जन्मदिवस / वाढदिवस

१९०६: भारतीय क्रिकेट खेळाडू सैयद नझीर अली .
१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर. (मृत्यू: २ मे १९७३)
१९१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय . (मृत्यू: ९ ऑगस्ट २०१५)
१९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे . (मृत्यू: २ एप्रिल २००९)
१९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो . (मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९२५: बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.
१९३२: इंग्लिश क्रिकेटपटू रे इलिंगवर्थ.
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म.
१९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली .
१९५७: भारतीय चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया .
१९७५: भारतीय चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी.

मृत्यू / पुण्यतिथी

६३२: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहंमद पैगंबर .
१७९५: फ्रान्सचा राजा लुई १७ वा . (जन्म: २७ मार्च १७८५)
१८०९: अमेरिकन विचारवंत राजकारणी थॉमस पेन . (जन्म: २९ जानेवारी १७३७)
१८४५: अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष ऐंन्ड्रयू जॅक्सन. (जन्म: १५ मार्च १७६७)
१९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचे निधन.
१९९८: नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष सानी अबाचा यांचे निधन.

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: ७ जून – दिनविशेष Link to: ७ जून – दिनविशेष ७ जून – दिनविशेष Link to: ९ जून – दिनविशेष Link to: ९ जून – दिनविशेष ९ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top