Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक झाला.
१८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
१९१९ : पहिल्या महायुध्दात जर्मनीने व्हर्सायच्या तहाच्या अटी विकारल्या.
कटकजवळ बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाचे उदघाटन.
१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
१९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली.
यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.
१९९७: मुष्टियुद्धात इव्हांडर होलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माइक टायसनला निलंबित करून होलिफील्डला विजेता घोषित करण्यात आले.
१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.
२००५ : कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा.

 जन्मदिवस / वाढदिवस

१४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) . (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)
१७१२: फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार रुसो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १७७८)
१९२१: भारताचे ९वे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव . (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)
१९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर . (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)
१९३४: जमैकाचे गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट . (मृत्यू: १८ जुलै २००१)
१९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे . (मृत्यू: २७ मार्च २०१८)
१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुश्ताक अहमद .

मृत्यू / पुण्यतिथी

१८३६: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन . (जन्म: १६ मार्च १७५१)
१९७२: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबीस. (जन्म: २९ जून १८९३)
१९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी. (जन्म: ३० जानेवारी १९११)
१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.
१९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी. (जन्म: १४ सप्टेंबर १९१२)
१९९९: स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ.
२०००: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग. (जन्म: ६ एप्रिल १९२७)
२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले.
२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास. (जन्म: ५ मे १९५५)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २७ जून – दिनविशेष Link to: २७ जून – दिनविशेष २७ जून – दिनविशेष Link to: २९ जून – दिनविशेष Link to: २९ जून – दिनविशेष २९ जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top