Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

स्वातंत्र्य दिन : सेशेल्स.

सैनिक दिन : नेदरलँड्स

महत्त्वाच्या घटना

१६१३ : विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.

१८७१ : ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना

आणि अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

१९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

१९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

१९७६: सेशेल्स देशाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.

१९८६: आर्जेन्टिनाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

१९९५ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअरची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.

२००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

२००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

२००७: ऍपल कंपनीचा पहिला मोबाईल फोन आयफोन प्रकाशित झाला.

 जन्मदिवस / वाढदिवस

१७९३: प्रोपेलरचे शोधक जोसेफ रोसेल. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८५७)

१८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी.

१८७१: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर –नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू: १ जून १९३४)

१८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

१८९३: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक (मृत्यू: २८ जून १९७२). (मृत्यू: २८ जून १९७२)

१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

१९०८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड . (मृत्यू: १९ जुलै १९६८)

१९३४: रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)

१९४५: श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा .

१९४६: पनामाचे ३३वे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस.

१९५६: पोर्तुगालचे ११८वे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस .

मृत्यू / पुण्यतिथी

१८७३: बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त. (जन्म: २५ जानेवारी १८२४)

१८९५: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक . (जन्म: ४ मे १८२५)

१९६६: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी . (जन्म: ३१ जुलै १९०७)

१९८१: मराठी साहित्यिक दि. बा. मोकाशी . (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

१९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ.

१९९२: सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे.

१९९३: गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग , चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते.

२०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

२०००: मराठी –हिंदी अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम .

२००३: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न. (जन्म: १२ मे १९०७)

२०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले . (जन्म: १५ जुलै १९२७)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २८ जून – दिनविशेष Link to: २८ जून – दिनविशेष २८ जून – दिनविशेष Link to: ३० जून – दिनविशेष Link to: ३० जून – दिनविशेष ३० जून – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top