Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

स्वातंत्र्य दिन : कॉँगो.

महत्त्वाच्या घटना

१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरी वरून कसरत करीत पार केला.
१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु झाला.
१९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.
१९६०: काँगो देशाला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६६: कोका सुब्बाराव भारताचे ९वे सरन्यायाधीश झाले.
१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९८६: केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
१९९७: ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप ५व्यांदा जिंकला.

२०१४: श्रीहरिकोटा, इसरोने ५ विदेशी उपग्रहांबरोबर पीएसएलवी सी-२३चे  यशस्वीरित्याअंतराळात प्रक्षेपीत केले

 जन्मदिवस / वाढदिवस

१४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)
१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)
१९२८: कल्याणजी वीरजी शाह ,सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव .
१९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा .
१९५४: डॉमिनिकाचे ५वे पंतप्रधान पिएर चार्ल्स .
१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा.
१९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन.
१९६९: श्रीलंकेचे क्रिकेटपटू सनत जयसूर्या .
१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश.

मृत्यू / पुण्यतिथी

१९१७: पितामह दादाभाई नौरोजी –भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय. (जन्म: ४ सप्टेंबर                        १८२५)
१९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.
१९३४ : चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
१९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.
१९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
१९९७: राजाभाऊ साठे –शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
१९९९: कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी
२००७: दिल्लीचे ४थे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २९ जून – दिनविशेष Link to: २९ जून – दिनविशेष २९ जून – दिनविशेष Link to: १ जुलै – दिनविशेष Link to: १ जुलै – दिनविशेष १ जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top