Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

महत्त्वाच्या घटना

१४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
१९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावले.
१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.
१९६९: अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेले पहिले मानव ठरले.
त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरले.
१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
१९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
१९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
२०१७: राम नाथ कोविन्द (चित्रित) भारताचे नवे राष्ट्रपती झाले.

जन्मदिवस / वाढदिवस

ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट . (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)
१८२२: जनुकांची संकल्पना मांडणारे जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल . (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)
१८३६:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट –ज्वरमापीचा (Clinical thermometer)शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ –केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
१८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ . (मृत्यू: १६ जून १९७१)
१९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी .
१९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
१९२१: पंडित सामता प्रसाद,बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबला –डग्ग्याच्या नादातील समतोल,
बोलांच्या आकर्षकतेचा उत्कृष्ट अविष्कार (मृत्यू: ३१ मे १९९४)
१९२९: हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार . (मृत्यू: १२ जुलै १९९९)
१९५० : नसिरुद्दिन शाह –चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक
१९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती .

मृत्यू / पुण्यतिथी

१९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह .
१९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी . (जन्म: २५ एप्रिल १८७४)
१९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी. (जन्म: २१ जानेवारी १८८२)
१९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) .
१९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त . (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
१९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
१९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली . (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
१९९५: शंकर काशिनाथ बोडस –पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
२०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान . (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: १९ जुलै – दिनविशेष Link to: १९ जुलै – दिनविशेष १९ जुलै – दिनविशेष Link to: २१ जुलै – दिनविशेष Link to: २१ जुलै – दिनविशेष २१ जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top