Loading
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
  • Subscribe !
  • अभिव्यक्ती
  • संपर्क
Marathi Global Village
  • मुख्य पृष्ठ
  • आज दिनांक
    • आठवडा विशेष
    • राशीबिशी
      • ‘काय असतं भाग्यात?
      • रत्न शास्त्र
    • ई-बातम्या
  • श्री महाराष्ट्र देशा
    • बावन्नकशी संस्कृती
    • आरोग्यम् धनसंपदा
    • उद्योग जगत महाराष्ट्र
    • शेतीमाती
    • भावभक्ती
    • ऐतिहासिक महाराष्ट्र
    • श्रीमंत वारसा
    • मानाचा मुजरा
  • इये मराठीचिये नगरी
    • माझी मायबोली
    • वाचाल तर वाचाल (समीक्षण)
    • बाल विहार
      • बालजगत
      • बडबड गीते
      • गप्पा-गोष्टी
    • साहित्य जगत
      • साहित्य सहवास
      • प्रसिद्ध ब्लॉग्स
    • ग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती
    • पारंपरिक कला
    • ग्लोबल मराठी  महाजाल
  • कोलाज
    • भटकंती
      • जिल्हावार पर्यटन ठिकाणे
      • मन उधाण वार्‍याचे
    • करमणूक कट्टा
    • अन्न हे पुर्ण ब्रह्म
    • दानं प्रसाद:
    • गप्पाटप्पा
  • कॅलिडोस्कोप
    • ग्लोबल मराठी मंडळे
    • ग्लोबल मराठी बिगबॉस
      • मसालाकिंग डॉ. धनंजय दातार
      • चित्रलेखा अजीत पोतनीस
      • लीना देवधरे
      • अनीमा साबळे-पाटील
      • रेश्मा विकास
    • ग्लोबल मराठी इव्हेंट्स
  • अधोरेखित
    • संकल्पना
    • आम्ही कोण?
    • वार्ताहार व्हा!
    • वाचकांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत
  • संपर्क
  • Click to open the search input field Click to open the search input field Search
  • Menu Menu

महत्त्वाच्या घटना

इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
१८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
१९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.
१९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
१९७६ : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
१९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
२००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
२०१४: 28 वर्षांनंतर लॉर्डवर जिंकून भारतीय क्रिकेट टीमने इतिहास रचला.

जन्मदिवस / वाढदिवस

१८५३ : शंकर बाळकृष्ण दीक्षित –ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
१८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे . (मृत्यू: २ जुलै १९६१)
१९१०: वि. स. पागे –स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)
१९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी . (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
१९२०: गीतकार आनंद बक्षी . (मृत्यू: ३० मार्च २००२)
१९३० : डॉ. रा. चिं. ढेरे –सांस्कृतिक संशोधक
१९३४: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे.
१९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स .
१९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान .
१९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला . (मृत्यू: ८ मार्च १९८८)

मृत्यू / पुण्यतिथी

१९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक. (जन्म: २ मे १९२९)
१९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर –इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक
१९९५: सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ –सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
१९९७: साहित्यिक राजा राजवाडे . (जन्म: १ जानेवारी १९३६)
१९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड .
२००१: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन –दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)
२००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे .
२००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ . (जन्म: ५ मार्च १९१३)
२०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी. (जन्म: १ जानेवारी १९८१)

► Subscribe !

  • ► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या!
  • ► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.!
  • ► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा !

  • ► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…

  • ► अन्न हे पुर्ण ब्रह्म
  • ► दानं प्रसाद:
  • ► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती
© Copyright - Marathi Global Village
  • Link to Facebook
  • Link to X
  • Link to Youtube
  • Link to Mail
Link to: २० जुलै – दिनविशेष Link to: २० जुलै – दिनविशेष २० जुलै – दिनविशेष Link to: २२ जुलै – दिनविशेष Link to: २२ जुलै – दिनविशेष २२ जुलै – दिनविशेष
Scroll to top Scroll to top Scroll to top