घटना

१९२८: सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.

१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.

१९८८: बुध्दीबळपटू विश्वनाथ आनंद यांनी याच दिवशी नवा विक्रम केला.

१९९९: संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरुपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.

जन्म

१७४२: नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.

१८०९: अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.

१८०९: चार्लस रॉबर्ट अर्वीन, हे न्यू ऑर्लिअन्समध्ये राहणारे एक आफ्रिकन अमेरिकन होते.

१८०९: चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.

१८८९: सत्येंद्रनाथ दत्त, बंगाली कवी.

मृत्यू

१७७१: एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.

१७९४: महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.

१९९८: पद्मा गोळे कवयित्री.

२०००: विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.

२००१: भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.