माहिती द्या- बातमीदार व्हा

ही वेबसाईट आपल्या सगळ्यांची…आपली!  तुमच्या देशात अचंबित करणा-या काही घटना घडत असतील, ती गोष्ट जगाला कळावी असं तुम्हाला वाटत असेल. व्यक्तीविशेष, त्यांच्यातील कला गुणांचं, बुध्दीमत्तेचं आपल्याला कौतुक वाटत असेल, त्या विषयी आपल्या कुटुंबाला कळावं अशी तुमची कळकळ असेल तर मग  तुम्हीच व्हा बातमीदार…  मुलाखत घ्या. बातमीचा वृत्तांत आमच्या पर्यंत पोहचवा..

आमचा ई-मेल : marathiglobalvillage@gmail.com