आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे ज्योतिष बृहस्पती डॉ.पं. संदीप अवचट यांच्याकडून जाणून घ्या, ‘काय असतं भाग्यात?’…

फलज्योतिष आणि वास्तुविषयक कारकिर्दीतील एकापेक्षा एक अनुभवांचा संच त्यांच्या पाठिशी आहे. ( Palmistry, Numerology, Vaastu consultancy, Feng Shui, Medical Astrology यामध्ये ते तज्ञ असून ) ‘पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि थोतांड अश्या प्रकारांना संपूर्णपणे फाटा देऊन नव्या युगात विज्ञानवादी दृष्टीकोनातून ज्योतिषाचे महत्व पटवणारे’असे डॉ.पं. संदीप अवचट.

पं.संदीप अवचट यांचा अधिक परीचय:

आत्ता पर्यंत मिळालेली अवार्ड्स

  • श्री शंकराचार्य अवार्ड
  • श्री शाहू मोडक अवार्ड
  • वयाच्या १५ व्या वर्षी मिळालेले Youngest Astrologer in National Astrologers Convention
  • 1999 साली ज्योतिष बृहस्पती अवार्ड
  • अंकशास्त्रामधील सुप्तांक शोधन पध्दती करता अवार्ड

योगदान :

  • १९४७ लोकांना आपण व्यसनमुक्त केले आहे.
  • वैवाहिक समुपदेशन क्षेत्रात केलेल्या कामामुळे विविध पुरस्कार
  • टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये‘ कॅन्सर’ या विषयावर लेखन आणि संशोधन करण्याकरता नॉन मेडिको रिसर्चर म्हणून नियुक्ती
  • AAF American Astrologers Federation चे २००८ आणि २००९ चे संशोधक सदस्यत्व
  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून प्रशंसा.
  • महाराष्ट्रा मध्ये झालेल्या अवर्षणाची सलग ३ वर्षे केलेली अचूक भाकिते.
  • ‘भारतावर २००८ साली दहशतवादी हल्ला होणार’ ह्याचे २००७ च्या दिवाळी अंकात केलेले भाकीत
  • कसाबच्या फाशीची तारीख वर्तमानपत्रातून ४ महिने आधी सांगून सर्व जनतेसमोर स्वीकारलेले आव्हान ज्योतिष मार्गदर्शनपर पुस्तके
    मुझसे लिखवाये कबीर, तुमची रास कोणती, संजीवन सहजीवन ( खास वैवाहिक समस्यांवर उपाय)
  • १५ वर्ष दिव्यचक्षु या दिवाळी अंकाचे संपादन

काही वाचनीय…

 वास्तुशास्त्र – Vastushastra    

   वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय ? वस्तूची नेमकी जागा, ...
अधिक वाचा

रुद्राक्ष प्रकार- Rudraksha Ratna types

रुद्राक्षांचे मुख्य प्रकार, त्यांची देवता आणि गुणधर्म १)एक मुखी रुद्राक्ष-  ...
अधिक वाचा

२०२० वर्ष आपल्यासाठी…2020 Rashifal

२०२० वर्ष आपल्यासाठी... मेष (Aries) आपली ह्या वर्षाची सुरवात चांगली ...
अधिक वाचा

राशी – Rashi

मेष (Aries) मेष संस्कृत नाव : मेष नावाचा अर्थ - ...
अधिक वाचा

अंकशास्त्र, Numerology

अंकशास्त्र, Numerology एखाद्या व्यक्तीला कोणते अंक फायदेशीर आहेत, पुढील काळात ...
अधिक वाचा

राशीबिशी

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आघाडीचे ज्योतिष बृहस्पती डॉ.पं. संदीप अवचट यांच्याकडून जाणून ...
अधिक वाचा

Gemstones 5-रत्ने

पायराईट आर्थिक उन्नती साधण्यासाठी हा खडा वापरतात.अध्यात्मिक पातळीवर हा काम ...
अधिक वाचा

Gemstones 4-रत्ने

पायराईट आर्थिक उन्नती साधण्यासाठी हा खडा वापरतात.अध्यात्मिक पातळीवर हा काम ...
अधिक वाचा

Gemstones 3-रत्ने

निलम निलम  हे शनीचे रत्न आहे. हे रत्न अतिशय शक्तीशाली ...
अधिक वाचा

Gemstones 2- रत्ने

हिरा हिरा हे पारदर्शक रत्न आहे.सर्वात कठीण रत्न आहे.हे शुक्राचे ...
अधिक वाचा

Gemstones 1( रत्ने )

रत्ने रत्न धारण करताना तज्ञांच्या सल्यानेच रत्न वापरावे. मार्गदर्शनाशिवाय  वापर करू ...
अधिक वाचा