जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन

ठळक घटना

१६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
१८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
१९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
१९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
१९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
१९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

जन्म/वाढदिवस

१४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची . (मृत्यू: २ मे १५१९)
१४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव . (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)
१७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)
१७४१: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)
१८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)
१८९४: सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह . (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)
१९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी.
१९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे. (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)
१९१२: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) . (मृत्यू: ८ जुलै १९९४)
१९२२: गीतकार हसरत जयपुरी . (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)
१९३२: कवी सुरेश भट यांचा . (मृत्यू: १४ मार्च २००३)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी

१७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
१८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)
१९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)
१९९०: हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
१९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.
१९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)
२०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
१८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
१९१२ : जगप्रसिध्द टायटॅनिक बोटीला धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू.
१९१२ : एडवर्ड स्मिथ, टायटॅनिकचा कॅप्टन.