जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
महत्त्वाच्या घटना
१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
१९१४ : दीर्घकारावासानंतर लो. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
१९४४: आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९६३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
१९९१: भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात १३ इंच पाऊस पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.
जन्मदिवस / वाढदिवस
१२३९: इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) . (मृत्यू: ७ जुलै १३०७)
१७०४: फ्लाइंग शटलचे शोधक जॉन के .
१८६७: लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉनरॉबर्ट ग्रेग यांचा जन्म.
१८९८: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल हेर्मान यांचा जन्म.
१९०३: संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे. (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)
१९०३: चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड . (मृत्यू: १० जानेवारी १९७७)
१९०३ : बाबूराव विजापुरे –संगीतशिक्षक (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)
१९२०: नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ फ्रांस्वा जेकब यांचा जन्म.
१९७३: भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस .
१९८१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन.
मृत्यू / पुण्यतिथी
१२९७ –ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: २९ जानेवारी १२७४)
१८५८: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
१६३१: शाहजहान यांच्या पत्नी मुमताज महल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १५९३)
१६७४: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचे पाचाड येथे स्वर्गवास. (जन्म: १२ जानेवारी १५९८)
१८९३: भारताचे १४ वे राज्यपाल जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)
१८९५: गोपाळ गणेश आगरकर –लोकमान्य टिळकांचे सहकारी व केसरीचे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य,
समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)
१६७४ (जन्म: १२ जानेवारी १५९८)थोर समाजसुधारक गोपाल गणेश आगरकर यांचा दारिद्र्य आणि दमा या विकाराने मृत्यु. (जन्म: १४ जुलै १८५६)
१९२८: पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी–ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)
१९६५: १९६५ : मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०) (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
१९८३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरकदिग्दर्शक शरद पिळगावकर यांचे निधन.
१९९६: मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस –राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक. (जन्म: ११ डिसेंबर १९१५)
२००४: इंदुमती पारीख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.