घटना
१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास
१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.
२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.
२०१७: योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री झाले
जन्म/वाढदिवस
१५९४: शहाजी राजे भोसले . (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)
१८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल . (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)
१८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर . (मृत्यू: १ जून १९४४)
१८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन . (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)
१८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी . (मृत्यू: ३ जून १९५६)
१९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर .
१९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर . (मृत्यू: ७ मे २००१)
१९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता . (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)
१९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे . (मृत्यू: १ एप्रिल २०१२)
१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर .
१९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर . (मृत्यू: २६ जून २००५)
१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी.
मृत्यू/पुण्यतिथी
१९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट . (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)
१९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)
२००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर
२००३: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न . (जन्म: ६ मार्च १९३९)