महत्त्वाच्या घटना
१६५७ : न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
१९९२ : खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी जगातील सर्वात मोठी व भारतातील पहिली अॅंटेना पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडद येथे उभारली गेली.
१७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
१९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
जन्मदिवस / जयंती
५७० : मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचा संस्थापक.
७८८ : आद्य श्री शंकराचार्य यांचा जन्म
१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
१८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) . (मृत्यू: ९ जानेवारी १८७३)
१८८९: नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर . (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे . (मृत्यू: ९ जुलै १९६८)
१९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती . (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर.
१९५०: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू .
१९६६: याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो .
१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल.
मृत्यू / पुण्यतिथी
९१८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन . (जन्म: ६ जून १८५०)
१९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य . (जन्म: १८ ऑक्टोबर १८६१)
१९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष . (जन्म: २४ जुलै १९११)
१९६८ : सुप्रसिध्द भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य.
१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी. (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ – बदायूँ, उत्तर प्रदेश)
१९९९: रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले. (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)