ठळक घटना
१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
२००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
जन्म
१३०४: इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.
१४८३: बाबर.
१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म.
१९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.
१९४८: जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
१९५५: स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
मृत्यू
६१६: एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.
१७७९: पॉल डॅनियल लॉँगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.
१८१०: हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.
१८१५: रॉबर्ट फ़ुलटोन, वाफेवर चालणारे जहाज व पाणबुडी संशोधक.
१९२५: ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक.
१९७५: निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
१९९८: ललिता पवार, भारतीय अभिनेत्री.
२०१८:श्रीदेवी, श्री अम्मा येंजर अय्यपन,अभिनेत्री; (१३ अगस्त १९६३ – २४ फरवरी २०१८)