जन्मदिवस / वाढदिवस
१८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर .
१८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ . (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
१८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
१८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी . (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
१८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर . (मृत्यू: ३० मे १९६८)
१८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस.
१९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर.
१९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
१९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत .
१९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी .
१९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान.
१९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान .
१९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे .
१९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी.
मृत्यू / पुण्यतिथी
८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा). (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
१९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
१९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज –आधुनिक संतकवी, भक्तिरसामृत, भक्तकथामृत आणि संतकथामृत हे त्यांचे संतचरित्रात्मक
ग्रंथ आहेत. (जन्म: ६ जानेवारी १८६८ –अकोळनेर, अहमदनगर)
१९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट. (जन्म: २२ जानेवारी १९०९)
१९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. (जन्म: १२ मार्च १९१३)
१९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा.
१९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा . (जन्म: १४ मे १८९८)
१९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर.
(जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
२०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत, बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत.
त्यांच्या स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या या पुस्तकाचा नॅशनल बुक ट्रस्टने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
२०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)
२०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ . (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)