मराठी भाषेसंबंधित देशभरातील काही संस्था

दिल्ली
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
पंजाब
राजस्थान
गुजरात
गोवा
आंध्र प्रदेश
कर्नाटक
तामीळनाडू
बिहार
ओरीसा
पश्चिम बंगाल
अंदमान-निकोवार

दिल्ली

महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज, ४१५३ श्रध्दानंद बाजार ,नवा बाजार, दिल्ली ११०००६,
फोन – ०११-२५२८११९
दिल्ली महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट , बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलिस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, फोन -०११-७७७९००८
दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था – नूतन मराठी स्कूल कंपाऊंड, वालचंद प्लेस,
आराम बाग, पहाडगंज , नवी दिल्ली ११००५५, फोन -०११-७७७४१६५
राणी लक्ष्मी भगिनी समाज , १३/२२, वेस्ट एक्स्टेंशन एरिया, करोल बाग, नवी दिल्ली ११० ००५
वनित समाज – १३, इन्स्टिटयूशनल एरिया , लोदी रोड, नवी दिल्ली ११०००३
वसंत कला विकास – ८, यू. एफ. बाबर प्लेस, बंगाली मार्केट, नवी दिल्ली ११०००१,
फोन – ०११-३३५५९२१
सार्वजनिक उत्सव समिती – बी-५/३ पेशवा रोड,गोल मार्केटजवळ , नवी दिल्ली ११०००१,
फोन – ०११-३३४४५८३
महाराष्ट्र परिचय केंद्र – ए-८, स्टेट एम्पोरियम बिल्डींग,बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१,
फोन -०११-३३६५३३२
महाराष्ट्र मित्रमंडळ – प्रकाश एकांडे, डी -९३, ईस्ट ऑफ कैलाश, नवी दिल्ली ११००६५
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ – बी-८०, आनंद विहार, आय. पी. एक्स्टेंशन – २, दिल्ली ११००९२
फोन ०११-२१५१२२८

उत्तर प्रदेश

महाराष्ट्र मित्रमंडळ , के १६/४४, बीबीहटिया, भैरवनाथ,वाराणसी २२१००१. फोन – ०५४२-३३३६२९
महाराष्ट्र समाज, शारदा भवन, डी-३६-३४, अगस्त कुंड, वाराणसी २२१००१
महाराष्ट्र समाज कल्याण समिती , ले. कर्नल डॉ. माधव कुलकर्णी , डी-१, हाथी बडकला इस्टेट,
राजापूर रोड, डेहराडून २४८ ००१. फोन – ०१३५-७४०६५१
महाराष्ट्र समाज , ३०/१८८, किडवई पार्क , राजा मंडी , आगरा २८२००२ . फोन – ०५६२-३५७५०६
महाराष्ट्र मंडळ – वि.ग. केतकर, ए-४५, दीनदयाळनगर, सीपरी बाजार, झा सी २८४००२.
फोन – ०५१७-४८१२६५
महाराष्ट्रीयन कल्याण समिती – २९, चंद्रशेखर आझाद मोहल्ला, खेर भवन, सिटी कोतवालीजवळ,
झा सी २८४०००२. फोन – ०५१७-४५२९६६
महाराष्ट्र समिती – सु.द. डोंगरे, ३५/१, पंचकुइया, झा सी २८४००२. फोन – ०५१७-४५०६३७
महाराष्ट्र समाज, ५६२, टाइप – २, बी.एच.ई.एल. टाऊनशिप, झा सी २८४१२९.
महाराष्ट्र समाज, मसीहा गंज, आर्यकन्या महाविद्यालयाजवळ, सीपरी बाजार, झा सी २८४०००२.
महाराष्ट्र मंडळ, १०/४२८, खलासी लेन, कानपूर २०८ ००१

मध्य प्रदेश

मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ , द्वारा – महाराष्ट्र समाज, तुलसी नगर , भोपाळ ४६२००३
मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ , जे. एम. ४२, शंकरनगर,भोपाळ ४६२०१६. फोन – ०७५५-५७३४०४
महाराष्ट्र समाज , महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाल ४६२ ००३. फोन – ०७५५-५५७२४१
महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ ४६२००३.
फोन – ०७५५-५५७२४१
मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, सी सेक्टर ,पिपलानी, भोपाळ ४६२०२९
महाराष्ट्र मंडळ, सुधाकर स. जोशी, टागोर कॉलनी, शासकीय कन्या हायस्कूलसमोर, खंडवा ४५००००१.
फोन- ०७३३-२४६००,२८०६०
आर्य महिला समाज , वामनराव देव मार्ग, खंडवा ४५० ००१
महाराष्ट्र समाज, श्री दत्त मंदिर संस्थान, मंडलेश्वर, ता. महेश्वर, जि. खरगोण ४५१ २२१
महाराष्ट्र मंडळ, द्वारा – अविनाश वावीकर, ‘रमाश्री’, ६३, देवी अहल्या मार्ग, सेंधवा ४५१ ६६६
मराठी समाज , लोहा मंडी स्कूलच्या बाजूस, ३१, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदोर ४५२००१.
फोन – ०७३१-४६१३२
सानंद न्यास , बाळ ऊर्ध्वरेषे, ४५, बीमानगर, इंदोर ४५२ ००१.फोन – ०७३१-५३२८३४,५१२२११
जागतिक मराठी अकादमी ,’यशश्री’, ३१, श्रीनगर एक्स्टेंशन, इंदोर ४५२०००१.
फोन – ०७३१-५६४७७२
महाराष्ट्र साहित्य सभा , ६९८, म. गांधी मार्ग, इंदोर ४५२ ००७. फोन – ०७३१-५४११०५
श्री अहल्योत्सव समिती , अहल्या स्मृती सदन, २१, प्रिन्स यशवंत रोड, इंदोर ४५२ ००४
महाराष्ट्र ब्राह्मण सभा , ५९, देवी अहल्या मार्ग, जेल रोड,
इंदोर ४५२ ००७. फोन- ०७३१-५३६२७७
महाराष्ट्र विकास मंडळ , ‘तृप्ती’, जे-१५०, रविशंकर शुक्लनगर, एल् . आय. सी. कॉलनी,
इंदोर ४५२ ००८फोन – ०७३१-५७०४८९०
महाराष्ट्र मंडळ , ७०-बी, वैशालीनगर, इंदोर ४५२००९
मेघदूत महाराष्ट्र मंडळ, द्वारा – प.दि. मुळये, स्कीम नं. ७४, प्लॉट नं. ए.डी. ३९७, विजयनगर,
इंदोर ४५२ ०१०. फोन – ०७३१-५५००७०
महाराष्ट्र समाज , शरद गोपाळ काळे, १०-बी, राजेंद्रनगर, इंदोर ४५२ ०१२. फोन – ०७३१-४८६३८५
महाराष्ट्र समाज, टिळक चौक, महाराष्ट्र समाज पथ, महू ४५३ ४४१
महाराष्ट्र समाज, सौ. नमिता न. कर्णिक, ३१, बसस्ट ड, दत्त बस सव्र्हिस, मनावर, जि. धार ४५४४४६
महाराष्ट्र समाज, मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह ,नागचोथरा, पो. खेडा, बदनावर,
जि. धार ४५४६६०
महाराष्ट्र समाज, २/१ मुक्ति मार्ग, आनंदपुरा, देवास ४५५ ००१. फोन – ०७२७२-७७१४४
महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, ३० एम. आय. जी. , जवाहरनगर, देवास ४५५ ००१.
फोन – ०७२७२-७४०७८
महाराष्ट्र समाज, श्रीपाद मेंढाळकर, नाका नं. २ समोर, म. गांधी मार्ग, कन्नोद, जि. देवास ४५५ ३३२
महाराष्ट्र समाज, टिळक स्मृती मंदिर, क्षीरसागर,उज्जैन ४५६ ००१. फोन – ०७३४-५५१२९४
महाराष्ट्र मित्रमंडळ , ६७ एम. आय.जी. इंदिरानगर, आगरा रोड, उज्जैन ४५६ ००१
मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ – के-१८, अस्मिता, ऋषीनगर, उज्जैन. फोन – ०७३४-५१०८१७
महाराष्ट्र समाज, श्री शारदा मंदिर, स्टेशन रोड, रतलाम ४५७ ००१
महाराष्ट्र मंडळ, मराठी प्राथमिक शाळा, महाराष्ट्र भवन, बडे मंदिराजवळ, इटारसी ४६१ १११.
फोन – -०७५७२-३४४८८
महाराष्ट्र समाज, टिळक मंदिर, बाळकृष्ण शर्मा, नवीन मार्ग, शाजापूर ४६५ ००१
शुजालपूर महाराष्ट्र समाज,११, वॉर्ड नं. १७,दीनदयाळउपाध्याय मार्ग, शुजालपूर मंडी,
जि. शाजापूर ४६५ ३३३
महाराष्ट्र समाज, श्री दत्त मंदिर, चंपा बाग, लक्ष्मीपुरा ,सागर ४७० ००२. फोन – ०७५८२-२१६२२
महाराष्ट्र मंडळ, अनिल आचवल, गढी, बीना. जि. सागर ४७० ११३. फोन – ०७५८०-२००७६
महाराष्ट्र मंडळ , श्री गणेश चिकित्सा भवन परिसर ,दमोह ४७० ६६१
महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर नयापुरा, गुणा ४७३ ००१, फोन – ०७५४२-५५५८८
महाराष्ट्र समाज , गणेश मंदिर, फिजिकल रोड, शिवपुरी ४७३ ५५१
मराठी भाषिक मंडळ, मार्ग १७, प्लॉट ७२८, शांतिनगर, दमोह नाका, जबलपूर ४८२ ००२
महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र विद्यालय भवन, गोल बाजार, जबलपूर ४८२ ००२
महाराष्ट्र मंडल , सडक – ३, सेक्टर ४, भिलाई ४९० ००६
महाराष्ट्र मंडळ , प्रदीप मोघे, ब्लॉक बी, सिव्हिल लाइन्स, खैरागढ, जि. राजनांदगाव ४९१ ८८१
महाराष्ट्र मंडळ , महाराष्ट्र भवन, जी. ई. रोड, चौबे कॉलनी, रायपूर ४९२ ००३.
फोन – ०७७१-२५४४३४
महाराष्ट्र मंडळ , पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर , बिलासपूर ४९५ ००१

पंजाब

महाराष्ट्र मंडळ , प्लॉट नं. २४७, सेक्टर १९-डी, चंदीगढ १६० ०१९

राजस्थान

महाराष्ट्र मंडळ , कचहरी रोड, अजमेर ३०५ ००१
महाराष्ट्र मंडळ , बी-५६, बापूनगर (प.), सैंथी, चितोडगढ ३१२०२५. फोन – ०१४७२-४२६४७
नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती , ध. वा. गोखले,१/ई-२९, तलवंडी, कोटा ३२४ ००५
महाराष्ट्र सांस्कृतिक – सामाजिक संस्था , अरूण गोगटे, ई-२८३,आय. बी. खेतडनगर,
झुनझुनू ३३३ ५०४. फोन – १५९२-२१४४५
बिकानेर महाराष्ट्र मंडळ, ५-ई, २९९, माधव पथ, जयनारायण व्यास कॉलनी, बिकानेर ३३४ ००३.
फोन -०१५१-२०५१९०

गुजरात

अखिल गुजरात महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र समाज, वसंत चौक, लाल दरवाजा, भद्र,
अहमदाबाद ३८० ००१
महाराष्ट्र मंडळ, ११४, योगी टॉवर्स, मोटी टाकी जवळ, सदर, सुभाष रोड, राजकोट ३६० ००१
महाराष्ट्र समाज,१६५४-ए, सरदारनगर, भावनगर ३६४ ००२
महाराष्ट्र मंडळ,गणेश भवन,प्लॉट नं. ५८, सेक्टर ८, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ ३७० २०९
महाराष्ट्र समाज, ९४, सनशाईननगर, विसत पेट्रोलपंपासमोर, हायवे, साबरमती ३८० ००५
रचना कवी मंडळ, श्री. वि. नावेलकर, १०६-१३१, लक्ष्मी-विष्णूविहार, लाला लजपतराय मार्ग, मणिनगर (प.), अहमदाबाद३८० ००८. फोन – ०७९-५३२२१४०
महाराष्ट्र समाज, सेक्टर २१, गांधीनगर ३८२ ०२१
नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, डॉ. श. ना. जोशी, मणिलाल पटेल हाऊस, मोदीची वाडी नं. १, गार्डन रोड, गोधरा, जि. पंचमहाल ३८९ ००१. फोन – ०२६७२-४३२६२
ब्राह्मण सभा, सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा ३९० ००१. फोन – ०२६५-४१३८८४
मराठी वाङ्मय परिषद, ललित बिल्ंडिग, रावपुरा, बडोदा ३९० ००१
महाराष्ट्र मंडळ, उध्दव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर,बडोदा ३९० ००४
पश्चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ,सुभानपुरा, बडोदा ३९० ००७. फोन – ०२६५-३४२६६६
पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, जे.बी. निंबाळकर, १९, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ,आजवा रोड, बडोदा ३९० ०१९
कारेली बाग महाराष्ट्र मंडळ, ३१, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा ३९० ०२२
महाराष्ट्र समाज, न्यू रेल्वे कॉलनी, साबरमती, अहमदाबाद ३८००१९. फोन – ७५०९१०४

गोवा

गोमंतक मराठी अकादमी, चौथा मजला, राणी प्रमिला आर्केड,18 जून रस्ता, पणजी ४०३ ००१.
फोन – ०८३२ २२५००८
गोमंतक मराठी भाषा परिषद, ‘सूरश्री’, ढवळी, फोंडा ४०३ ४०१. फोन -०८३२३१४६७२
अभिनव अभ्यास मंडळ, शंभू भाऊ बांदेकर, शुभांगी सदन, चोगम रोड, पो. साळगाव,
ता. बार्देश, गोवा ४०३ ५११ फोन – ०८३२-२७८३६५
गोमंत विद्या निकेतन, पोस्ट ऑफिसजवळ, आबेद फारिया रोड, मडगाव ४०३ ६०१.
फोन – ०८३२-२२६०५
महाराष्ट्र परिचय केंद्र, काकुले इमारत, दादा वैद्य रोड,पणजी ४०३ ००१. फोन – ०८३२-२२५२४४

आंध्र प्रदेश

हैदराबाद महाराष्ट्र मंडळ – पी.एल्. गानू, ३/६४ मेधा अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर नं. २,पुणे ४११००९. फोन – ४२२१५५९
महाराष्ट्र मंडळ,४-१-८, टिळक रोड, रामकोट चौरस्ता, हैदराबाद ५०० ००१. फोन -०४०-४७५४०२९
मराठी साहित्य परिषद, ४-६-४५८, इसामिया बाजार, हैदराबाद ५०० ०२७. फोन – ०४०-४६५७०६३
भारत गुणवर्धक संस्था, २३-५-९०२/१, शालीबंडा, हैदराबाद ५०० ०६५. फोन – ०४०-४५२८८५०
साधना संघ, के.बी. चिंचोळीकर, ४-२-२२४, हेमंत मार्केट, सुलतानबाजार, हैदराबाद ५०० ०९५. फोन – ४० – ४७५२३७८
मराठी ग्रंथ संग्रहालय, ४-६-४५८, इसामिया बाजार, हैदराबाद ५०० ०२७
महाराष्ट्र मंडळ, ९-२६-६, असिलमेट्टा, विशाखापट्टण ५३० ००३. फोन – ०८९१-५५४७३१

कर्नाटक

महाराष्ट्र मंडळ, २८, न्यू सेकंड क्रॉस, गांधीनगर, बंगलोर ५६० ००९. फोन – ०८० -२२६२१७६
श्री स्नेह मंडळ, २९९९२१, श्रीपाद, वि.वि. मोहल्ला, थर्ड मेन, म्हैसूर ५७० ००२. फोन – ०८२१ -५१३४७८
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद – डॉ. चंद्रशेखर कपाळे,१०-२/३६, आनंदनगर, एस. बी. कॉलेज रोड, गुलबर्गा ५८४१०३. फोन – ०८४७२-२२६३४
मराठी साहित्य मंडळ, वल्लभभाई पटेल चौक, स्टेशन बाजार, गुलबर्गा ५८५ १०२.
फोन – ०८४७२-३२२०७
मराठी महासंघ, मराठा भवन, न्यू राघवेंद्र कॉलनी,ब्रह्मपूर, गुलबर्गा ५८५ १०३.
फोन – ०८४७२-२३७५५
श्री संत ज्ञानेश्वर मराठी साहित्य मंडळ, श्री तिरुमला उच्च प्राथमिक विद्यालय, बसवण्णा गल्लीच्या बाजूला,औराद (बा), जि. बिदर ५८५ ३२६
श्री तुकाराम महाराज सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट, २०१, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव ५९० ००३
महाराष्ट्र मंडळ, क्लब रोड, हुबळी ५८० ०२९. फोन – ०८३६-५२४८८
मराठी वाङ्मयप्रेमी मंडळ, सावरकर मार्ग, मसारी भाग, हेड पोस्टामागे, गदग, जि. धारवाड ५८२ १०१
मंगळूर मराठी मंडळ, बी-९, जास्मिन पार्क अपार्टमेंट,पिंटोज लेन, कर्नाटक करंगलपाडी, मंगळूर ५७५००३. फोन – ०८२४-३२७३२

तामिळनाडू

महाराष्ट्र मंडळ, ६१ ई.व्ही. के. संपथ रोड, व्हेपेरी, चेन्नई ६०० ००७. फोन – ०४४-५६०३२८
मराठी अभ्यास परिषद, सदर महादी पॅलेस, तंजावर ६१३ ००९
समर्थ सेवा मंडळ ट्रस्ट, ३०, दक्षिणद्वार रोड,रामेश्वर ६२३ ५२६

बिहार

महाराष्ट्र मंडळ, सुधाकर काळे-नाईक, ६४, सर्क्युलर रोड, रांची ८३४ ००१
महाराष्ट्र हितकारी मंडळ, के रोड, बिस्टुपूर, जमशेदपूर ८३१००१. फोन – ०६५७-४२४०१६

ओरीसा

महाराष्ट्र मंडळ, सी-९, युनिट – ९, इपिकोल हाऊसच्या मागे, भुवनेश्वर ७५१ ००७
महाराष्ट्र मंडळ, उदय देशपांडे, एच् – १८२,सेक्टर १५, राऊरकेला ७६९ ००३
महाराष्ट्र मंडळ, मदन चव्हाण, सी-२३. एच. ए. एल., सुनाबेडा, कोरापुट डिव्हिजन ७६३ ००२
महाराष्ट्र मंडळ, सुधाकर काळे-नाईक, ६४, सर्क्युलर रोड, रांची ८३४ ००१
महाराष्ट्र हितकारी मंडळ, के रोड, बिस्टुपूर, जमशेदपूर – ८३१००१. फोन – ०६५७ – ४२४०१६

पश्चिम बंगाल

महाराष्ट्र मंडळ, १५, हाजरा रोड. कलकत्ता ७०० ०२६. फोन – ०३३-४७५४५३२
हावडा महाराष्ट्र समाज, सुधीर बापट, ९४बी. एफ. साइडिंग युनिट ६, शालिमार, हावडा ७११ १०३

अंदमान-निकोबार

महाराष्ट्र मंडळ, सावरकर बंधू स्मृती, पो. बॉक्स नं. २६, पोर्ट ब्लेर ७४४ १०१. फोन – ०३१९२-३३४९३
महाराष्ट्र मंडळ, लक्ष्मीनगर, २४, के. एम. कँप बेलबे, ग्रेट निकोबार ७४४ ३०२