१७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
१८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
१९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.
१९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.
१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

१९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस . (जन्म: १० ऑक्टोबर १९१०)
१९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान.
१९९७: के. शिवराम कारंथ कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ –कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
२०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)