आठवडा विशेष…..
सोमवार ०९ मार्च ते रविवार १५ मार्च
सोमवार ०९ मार्च-
होळी
हजरत अली जन्मदिन
मंगळवार १० मार्च
धुलिवंदन, वसंतोत्सवारंभ
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन
बुधवार ११ मार्च
तुकाराम बीज
गुरुवार १२ मार्च
संकंष्ट चतुर्थी चंद्रोदय०९.३९
यशवंतराव चव्हाण जयंती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती( तिथीप्रमाणे)
शुक्रवार १३ मार्च
रंगपंचमी
शनिवार १४ मार्च
पारशी आबान मासारंभ
रविवार, १५ मार्च
जागतिक ग्राहक दिन
२मार्च मंगळवार ते ८ मार्च रविवार
मंगळवार, ०३ मार्च २०२०
दुर्गाष्टमी
शुक्रवार, ०६ मार्च २०२०
आमलकी एकादशी
शनिवार,०७ मार्च २०२०
शनिप्रदोष
रविवार, ०८मार्च २०२०
जागतिक महिला दिन
२४ फेब्रुवारी ते १ मार्च
सोमवार- २४ फेब्रुवारी-
फाल्गुन मासारंभ
जागतिक मुद्रण दिन
मंगळवार- २५ फेब्रुवारी-
रामकृष्ण जयंती
बुधवार- २६ फेब्रुवारी-
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
मुस्लिम रज्जब मासारंभ
गुरूवार- २७ फेब्रुवारी-
विनायक चतर्थी
मराठी राजभाषा दिन
शुक्रवार- २८ फेब्रुवारी-
राष्ट्रीय विज्ञान दिन
१७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी
सोमवार १७ फेब्रुवारी
श्री रामदास नवमी
वासुदेव बळवंत फडके पुण्यदिन
बुधवार १९ फेब्रुवारी
विजया एकादशी
सौर वसंत ऋतू प्रारंभ
छत्रपती शिवाजी महाराज जयंती(तारखेप्रमाणे)
शुक्रवार २१ फेब्रुवारी 20
महाशिवरात्री
शिवपूजन( निशीथकाल मध्यरात्रौ १२.२७ पासून
ऊ.रात्रौ ०१.१७ पर्यंत
शनिवार २२ फेब्रुवारी
अमावस्या प्रारंभ रात्रौ ०७.०२
रवीवार २३ फेब्रुवारी
अमावस्या समाप्ती रात्रौ ०९.०१
संत गाडगेबाबा जयंती