लसूण

एलिंयम सटीवूम ( Allium Sativum ) याला साधारणतः आपण लसूण (Garlic ) या नावाने ओळखतो.

१) रक्त शुद्धीकरणास सहाय्यक 

काय तुम्ही सकाळी सकाळी पुरळांना लपविण्यापासून कंटाळले आहात? मग आता रक्ताचे शुद्धीकरण करून शरीराला आतून स्वस्थ बनवून पुरळांना मुळापासून मिटविन्याची वेळ आली आहे यासाठी लसुनाच्या २-3 पाकड्या कोमट गरम पाण्यासोबत रोज घ्या सकाळी सकाळी याचे सेवन करा आणि संपूर्ण दिवसभर भरपूर पाणी प्या. लसून तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करतो आणि हानिकारक रसायन शरीरातून बाहेर फेकतो.

२) सर्दी आणि ताप आणि उपचार 

लसून आपल्याला सर्दी, ताप व इतर बरयाच आजारांपासून मुक्त करू शकतो. यासाठी लसुनाच्या गाठी खा किंवा लसून असलेला चहा प्या. याने आपले नाक साफ होईल. सोबतच सर्दी खोकल्यापासूनही मुक्तता मिळते. लसून असलेली चहा फक्त सर्दी खोकल्यासाठीच कामी येत नाही तर शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतो.यासोबत असेही सांगितल्या जाते कि मासाहार केल्याने शरीराला होणारे नुकसान लसून खाल्ल्याने भरून निघते यासोबत जे कामगार हानिकारक व प्रदूषित वातावरणात काम करतात त्यांनाही लसुणाचे सेवन केल्यास भरपूर लाभ होतो.

3) हृदयासंबंधी आजारांपासून वाचवतो 

दररोज लसूनचा सेवन केल्याने शरीरात कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतो कारण यामध्ये उपयोगी एन्टीऑक्सीडेंट तत्व असतात जे कोलेस्ट्रोल चे प्रमाण कमी करतात. यासोबत लसून शरीरातील रक्त प्रवाहही नियंत्रित करतो. सोबतच शरीरात शर्करचे प्रमाण हि नियंत्रित करतो.

४) त्वचा आणि केस यासाठी 

लसूनमध्ये सापडणारे लाभदायक तत्व आपल्या त्वचेला उष्णता, पुरळ, डाग –धब्बे आणि त्वचा सुटणे यापासून वाचवतो त्वचेवर लसुनाचा वापर केल्याने त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शन सुद्धा दूर करता येते. त्यामुळे जेव्हा हि फंगल इन्फेक्शन होते लसून अमृता समान काम करतो.

केसावर कांद्याचे फायदे आपण सर्व जाणतो परंतू लसून जो कांद्याचा भाऊ मानल्या जातो त्यापासून केसांना बरेच फायदे आहेत.

वाटलेला लसून आपल्या डोक्यात केसांच्या मुळाशी लावले किंवा लसुनाच्या तेलाने केसांच्या मुळाशी लावून मालिश केल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.

५) कॅसर पासून मुक्ती –

बऱ्याच अध्ययानातून कळले आहे कि रोज एक विशेष मात्रेत लसूनाचे सेवन केल्यास पोट आणि कोलेरेक्टल कॅन्सर पासून बचाव होतो.

कोणत्याही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा सर्जरीपूर्वी लसून खाऊ नये

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या दिवशीच 3-४ पेक्षा जास्त लसणाच्या पाकड्या खाऊ नये

अस्तमाच्या रोग्यांनी लसुनाचे सेवन करू नये. कारण याचे दुष्परिणाम होऊ शकतात.