घटना
१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
१८६७: सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
१९३३: अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
१९५८: पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
१९५९: हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
१९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
जन्म
१८१७: विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.
१८८८: ऑटोस्टर्न, परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक.
मृत्यू
३६४: जोव्हियन, रोमन सम्राट.
१८७१: विष्णूबुवा ब्रम्हचारी, हिंदू धर्माचे पहिले मिशनरी.
१८८३: वासुदेव बळवंत फ़डके, क्रांतिकारक.
१९१९: विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
१९३४: आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.