घटना

१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाल

जन्म/वाढदिवस

१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता

१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)

१९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास

१९६१: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला  (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)

१९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार

१९७९: अभिनेता शर्मन जोशी

मृत्यू/पुण्यतिथी

१२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

१७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली . (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)

१८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर . (जन्म: २० मे १८५०)

१९१०: समाजसेविका अनुताई वाघ  (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)

१९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे . (जन्म: २६ जानेवारी १८९१)

१९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी  (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

१९५७: फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

२०००: पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे