घटना

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.

१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म/वाढदिवस

१८२१: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन  (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)

१८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर

१९००: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट . (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)

१९३६: स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस

१९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे

१९८२: फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन

मृत्यू/पुण्यतिथी

१८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे. (जन्म: १६ मे १८२५)

१९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९१)

१९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी . (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद य. (जन्म: १३ जून १९०९)

२००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे . (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

२००५: डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन . (जन्म: ६ जानेवारी १९२५)

२००८: विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी. क्लार्क . (जन्म: १६ डिसेंबर १९१७)