घटना

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

१८७५ : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

१९८२ : भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.

जन्म/वाढदिवस

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.

१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.

१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.

१७५५ : डॉ. सामुएल हानेमान, होमिओपॅथीचे जनक.

१८९४ : घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.

१९०७ : मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.

मृत्यू/पुण्यतिथी

१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.

१६७८: रामदास स्वामींची लाडकी कन्या वेणाबाई.

१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे (२५ जानेवारी १७३६)

१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान. (जन्म: ६ जानेवारी १८८३)

१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)

१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी. (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)

१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)

१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई. (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)

२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर. (जन्म: ३१ जुलै १९१८)