युवा व क्रीडा दिन : तुर्कस्तान.
महत्त्वाच्या घटना
१५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको अॅन बोलेन यांचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.
१७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
१९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
१९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
१९२१: अमेरिकन काँग्रेसने नागरिकत्त्व याचणार्या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
१९७१: सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
१६०४: कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना.
१९२५: पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.
१९२६: स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
१९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
जन्मदिवस / वाढदिवस
१८८१: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क . (मृत्यू: १० नोव्हेंबर १९३८)
१८९०: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९६९)
१९०५: भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू गानहिरा हिराबाई बडोदेकर . (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८९)
१९०८: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५६)
१९१०: नथुराम गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९४९)
१९१३: भारताचे ६ वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी . (मृत्यू: १ जून १९९६ – बंगळुरू)
१९२५: ख्मेर रुज चे नेते पॉल पॉट यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १९९८)
१९२५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स . (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९६५)
१९२६: आध्यात्मिक गुरू आणि लेखक स्वामी क्रियानंद यांचा जन्म.
१९२८: लोटस कार कंपनी चे स्थापक कोलिन चॅपमन . (मृत्यू: १६ डिसेंबर १९८२)
१९३४: भारतीय लेखक आणि कवीरस्किन बाँड यांचा जन्म.
१९३८: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म.
१९६४: तामिळ अभिनेता मुरली . (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१०)
मृत्यू / पुण्यतिथी
१२९७: संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी एदलाबाद येथे समाधी घेतली.
१९०४: आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा . (जन्म: ३ मार्च १८३९)
१९५८: औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे
निधन. (जन्म: १० डिसेंबर १८७०)
१९६५: मालागासी येथील तुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
१९६९: इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर यांचे निधन.
१९९५: ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
१९९७: बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा. (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
१९९९: काव्य आणि संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.
२००८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर. (जन्म: ७ जानेवारी १९२८ – कोल्हापूर, महाराष्ट्र)