मे क्रांती दिन : आर्जेन्टिना, लिब्या.
राष्ट्र दिन : जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.
आफ्रिका मुक्ती दिन : चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.
मुक्ती दिन : लेबेनॉन.
युवा दिन : युगोस्लाव्हिया.महत्त्वाच्या घटना
१०८५ : कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले.
१६५९ : रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.
१६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
१८१० : सेमाना दि मेयो – आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.
१८६५ : अमेरिकन यादवी युद्ध – अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
१८९५ : फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना.
१९१५-महात्मा गांढी यांनी अहमदाबादजवळ साबरमती येथे आश्रमाची स्थाप्ना केली.
१९२६ : युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
१९३५ : जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले.
१९३८ : स्पॅनिश गृहयुद्ध – अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.
१९४० : दुसरे महायुद्ध – डंकर्कची लढाई सुरू.
१९४६ : अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.
१९५३ : अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली
१९५३: अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून अधिकृत पणे प्रसारण सुरू झाले.
१९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९६३: इथिओपियातील आदिसाबाबा येथे ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापनाझाली.
१९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९८१: सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७९ : अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.
१९८१ : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
१९८२ : फॉकलंड युद्ध – आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
१९८५: बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
१९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९९८-शि. फ. परांजपे यांच्या काळ या साप्ताहिकाचा पहिला अंअक प्रसिध्द झाला.
१९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
२००१ : कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला.
.२००२ : चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
२००२ : मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार
२०११: द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
२०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले
जन्मदिवस / वाढदिवस
१०४८ : शेन्झॉँग, चीनी सम्राट.
१३३४ : सुको, जपानी सम्राट.
१४५८ : महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान.
१७१३ : जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८०३ : राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.
१८८६-रासबिहारी बोस यांचा जन्म.
१९०७ : उ नु, म्यानमारचा राजकारणी.
१९३३-अंतराळ शंशोधक वसंतराव गोवारीकर यांचा जन्म.
१९३६ : रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू.
१९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव . (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)
१९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
१९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.
२००५: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त. (जन्म: ६ जून १९२९)
२०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा . ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)
मृत्यू / पुण्यतिथी
१९२४ : आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.
१९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव . (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)
१९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर . (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
१९९९: संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक यांचे निधन.
२००१ : नीला घाणेकर, गायिका.
२००५: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त . (जन्म: ६ जून १९२९)
२०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा . ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)