जागतिक पर्यावरण दिन / जागतिक प्रजातीवाद विरोधी दिन
संविधान दिन : डेन्मार्क.
मुक्ती दिन : सेशेल्स.महत्त्वाच्या घटना
१९०७ : स्वामीनारायण पंथाची स्थापना.
१९५२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
१९१५: डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९५९: सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९६८: अमेरिकेच्या अध्यक्षपदचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांचा गोळी मारण्यात आली, पुढील दिवशी केनेडी मरण पावले.
१९७५: १९६७ पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला..
१९७७: सेशेल्समधे उठाव झाला.
१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९९४: वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
२०१७: जीएसएलवी मार्क 3 च्या पहिल्या विकसात्माक उड्डाणाच्या सहाय्याने इसरोने जीसैट-19 चे सफलतापूर्वक प्रक्षेपण केले.
जन्मदिवस / वाढदिवस
१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते अॅडॅम स्मिथ . (मृत्यू: १७ जुलै १७९०)
१८७९: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी . (मृत्यू: ३० मे १९५५)
१८८१: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार गोविंदराव टेंबे . (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९५५)
१८८३: ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स . (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
१९००: डेनिस गॅबॉर, हंगेरीयन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
१९०८: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी . (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१९४५ : अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४६: विल्यम्स एफ१ टीम चे सहसंस्थापक पॅट्रिक हेड यांचा जन्म.
१९५० : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
१९६१: भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन.
१९७२: भारतीय योगी आणि राजकारणी योगी आदित्यनाथ.
मृत्यू / पुण्यतिथी
१९१६ : लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
१९५०: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार . (जन्म: १४ सप्टेंबर २०११)
१९७३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९९६: भारतीय कवि आणि विद्वान आचार्य कुबेर नाथ राय . (जन्म: २६ मार्च १९३३)
१९८७ – ग. ह. खरे, इतिहासतज्ज्ञ.
१९९९: राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले .
२००४: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन . (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)