महत्त्वाच्या घटना
१६७४: रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक लोक ठार.
१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.
१९४४: डी डे, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.
१९६८: अमेरिकेचे राष्ट्रपती उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांची हत्या.
१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.
१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ झाला.
१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
२००४: भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
२०१५: बर्लिनच्या ऑलिंपीक स्टेडियम मधे झालेल्या फायनल मॅचमधे जुवेंटस ला 3-1 ने हरवून बार्सिलोना ने पाचव्यांदा यूईएफए चॅंपियंस लीगचा किताब जिंकला
जन्मदिवस / वाढदिवस
१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन . (मृत्यू: २० एप्रिल १९१८)
१८९१: कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार .
१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो . (मृत्यू: २१ जुन १९७०)
१९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग .
१९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे .
१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण .
१९२९: भारतीय अभिनेते सुनीलदत्त . (मृत्यू: २५ मे २००५)
१९३६: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू . (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५)
१९४०: भारतीय-इंग्लिश अभियंत कुमार भट्टाचार्य उर्फ बैरन भट्टाचार्य .
१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.
१९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज .
१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग .
१९७०: भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी .
१९९१: सुशिल अत्तरदे यांचा.
मृत्यू / पुण्यतिथी
१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो . (जन्म: १० ऑगस्ट १८१०)
१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड . (जन्म: ११ जानेवारी १८१५)
१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे संस्थापक लुईस शेवरोलेट . (जन्म: २५ डिसेंबर १८७८)
१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे . (जन्म: ३ जुलै १८८६)
१९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग .
१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी . (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
२००२: मराठी कवयित्री शांता शेळके . (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)