इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
१७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
१९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला.
१९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
१९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
१९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.
१९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
१९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
१९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
१९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.
२००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
२००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.
१९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस . (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)
१९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना .
१९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर. (जन्म: २० जून १८६९)
१९७७: उदय शंकर –जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते.
त्यांनी अल्मोडा येथे इंडिया कल्चरल सेंटरची स्थापना केली. (जन्म: ८ डिसेंबर १९००)
१९८८: रूद्रवीणा वादक हिन्दगंधर्व ,शिवरामबुवा दिवेकर . (जन्म: १ एप्रिल १९१२)
१९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार . (जन्म: १६ जून १९२०)
१९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले. (जन्म: ४ जानेवारी १९२४)
२००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक . (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)
२००८: पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५)