१९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.
१९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
१९४२: दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
१९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. १ मे १९४७ पासून साने गुरुजींनी त्यासाठी काही काळ उपोषण केले होते.
१९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
२०१४:छत्तीसगढ़ बिलासपुर मध्ये नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर ११ महिलांचा मृत्यू