‘मराठी ग्लोबल व्हिलेज’ सोबत संवाद साधा!

आमच्या संकल्पनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
‘मराठी ग्लोबल व्हिलेज’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेबद्दल तुमची मते, सूचना जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.
तसेच तुम्हीं या वैश्विक परिवाराचे सक्रिय सदस्य होऊ इच्छित असल्यास जरुर संपर्क साधा.

आमचा ई.मेल- marathiglobalvillage@gmail.com / monapurandare@gmail.com