भारतातील काही महत्त्वाचे दिवस
- १२ जानेवारी: राष्ट्रीय युवक दिन
- १५ जानेवारी: सैन्य दिन
- २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन
- ३० जानेवारी: हुतात्मा दिन
- २४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादनशुल्क दिन
- २८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन
- ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन
- ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- ९ ऑगस्ट: भारत छोडो दिन
- १५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन
- २९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन
- ५ सप्टेंबर: शिक्षक दिन आणि संस्कृत दिन
- ८ ऑक्टोबर: भारतीय वायुदल दिन
- १० ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल दिन
- १४ नोव्हेंबर: राष्ट्रीय बाल दिन
- १८ डिसेंबर: अल्पसंख्यांक हक्क दिन
- २३ डिसेंबर: शेतकरी दिन (किसान दिवस)
इतिहासातील महत्त्वाच्या ता... जगातील काही महत्त्वाचे दिन
Scroll to top