घटना

१९२१: काशी विद्यापिठाचे गांधीजींच्या हस्ते उदघाटन झाले.

१९२९: राष्ट्रीय विद्यापिठाची स्थापना झाली.

१९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

१९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना.

१९८१: लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी.

१९९६: महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

२००६: इटलीत तोरिनो येथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

२०१३: महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.

जन्म

१६८५: एरन हिल, इंग्लिश लेखक.

१८०३: जगन्नाथ शेठ, मुंबईचा पाया घालणारे.

१८९४: हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९५०: मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू.

मृत्यू

११६२: बाल्डविन तिसरा, जेरुसलेमचा राजा.

१२४२: शिजो जपानी सम्राट.

१८२९: पोप लिओ बारावा.

१८३७: अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.

१९१८: दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.

१९३९: पोप पायस अकरावा.

१९९२: ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.