जागतिक विज्ञान दिन
महत्त्वाच्या घटना
१६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
१६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
१९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
१९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
१९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.
१९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.
१९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
२००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.
२००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
२०१५: नासाने उपग्रह फोबोस ज्वारभाटा ३ ते ५ करोड़ वर्षांनंतर दाबाने तुटूण्याची शक्यता व्यक्त केली.
जन्मदिवस / वाढदिवस
१८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)
१८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी . (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)
१८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर. (मृत्यू: १९ जुलै १८८२)
१९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे . (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)
१९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको . (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)
१९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन . (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)
१९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव.
१९५२: सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन्.
१९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा.
१६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
१९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी . (जन्म: १४ ऑक्टोबर २००४)
१९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.
१९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क. (जन्म: १९ मे १८८१)
१९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर . (जन्म: ३१ जुलै १८७२)
१९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह . (जन्म: १९ डिसेंबर १९०६)
१९९६: माणिक वर्मा –शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. वंदे मातरम, सीता स्वयंवर, मायाबाजार,
गुळाचा गणपती, पुढचं पाऊल या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. वाजई पावा गोविंद, त्या चित्तचोरट्याला, अमृताहुनी गोड इ.
त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (१६ मे १९२६)
२००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान . (जन्म: ५ मार्च १९३६)
२००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया.(जन्म: १५ ऑगस्ट १९५८)
२०१३: भारतीय लेखक विजयदन देठा . (जन्म: १ सप्टेंबर १९२६)