ख्रिस्त पूर्व ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले.
१८७७ : अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
१९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
१९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.
१९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
१९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
१९८७: युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.
१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.
१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या
परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
१९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस . (जन्म: ३ डिसेंबर १८८९)
१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)
१९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)
२०००: पी. जयराज–मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)
२००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल. (जन्म: २१ मे १९२३)
२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली . (जन्म: १९ मार्च १९२०)
२०१८: सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल ,व्ही. एस. नायपॉल . इ.स. २००१ सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान . इ.स. १९९० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ
यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली. इ.स. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.(जन्म-१७ ऑगस्ट, १९३२)