घटना

६६०: सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले.

१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.

१९७५: ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.

१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

१९३३: महात्मा गांधी यांच्या हरिजन वीकलीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.

जन्म

१८३९: जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१८४७: थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१८९४: जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९८: लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.

१९०४: सर कीथ होलियोके, न्यू झीलँडचा पंतप्रधान.

१९१७: सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.

१९२०: फारूक, इजिप्तचा राजा.

१९२३: त्रिलोचनसिंग बाबा, प्रसिध्द हॉकीपटू.

१९४२: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.

मृत्यू

६४१: हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट.

७३१: पोप ग्रेगोरी दुसरा.

८२४: पोप पास्कल पहिला.

१६२६: पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ.

१६५०: रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ.

१८६८: लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.

१९२३: विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.

१९४२: जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.

१९६८: पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.

१९७३: हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

१९७६: फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.

१९७७: फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.

१९७७: लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.

१९७७: जमनालाल बजाज.

१९७८: हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.

१९९१: रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.

१९९३: कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.

१९९६: केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.

१९९६: सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९९६: आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.

२०००: रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.

२००७: मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.