राष्ट्रीय युवा दिन

ठळक घटना/घडामोडी

१७०८ : मराठी राज्याची नवी राजधानी सातारा ही करण्यात आली.

१९३६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.

जन्म/वाढदिवस

१८६३ : स्वामी विवेकानंद.

१५९८ : जिजाबाई शहाजी भोसले (बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड येथे जन्म).

१९१८ : सी. रामचंद्र.

१९०२ : धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.

१९०६ : महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.

१९१७ : महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१९९२ : कुमारगंधर्व उर्फ पंडित कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ).

१९४४ : वासुकाका जोशी (लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त).

२००५ : अमरीश पुरी (भारतीय अभिनेता).